शाळेत ७८ वा स्वातंत्र्य दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालान्त परीक्षेत प्रथम आलेल्या स्वराली गायकवाड या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी समूहगीते सादर केली.