Vidya Vikas Mandal | Marathi School in Mumbai | Marathi School in Andheri

vidya vikas mandal2
vidya vikas mandal av room2
vidya vikas mandal prayogshala
मनोगत
अंधेरीच्या शैक्षणिक संस्थेचा इतिहास पाहू लागता गेल्या अनेक अंधेरीकर पिढ्यांना शिक्षण देण्याचा मान गुजराती संस्थेकडे जातो, आज त्यांच्या तीन मोठ्या शाळा उभ्या आहेत. इंग्रजी बोलीची जोपासना करण्यासाठी ख्रिस्ती धर्मीयांच्या तीन शाळा आहेत. परंतु इ.स. १९५६ साली बारा ध्येयवादी तरुण तरुणींनी सुरु केलेल्या विद्या विकास मंडळाने अंधेरी परिसरात गेल्या पन्नास वर्षात शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपणा सर्वांस अभिमान वाटावा असा ठसा उमटवला आहे.
इ. स. १९५६ साली अंधेरीच्या पाऊण लाख वस्तीत मराठी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या विद्यालयाची उणीव होती. सांस्कृतिक विकासासाठी अनेक केंद्रे इतर भाषिकांना उपलब्ध असली तरी मराठी भाषिकांसाठी मात्र तसे एक ही केंद्र स्थापन झाले नव्हते. एवढेच नव्हे तर मराठी मायबोली असलेल्या समाजाची एकही सार्वजनिक वस्तू ह्या महाराष्ट्राच्या राजधानीच्या एवढ्या मोठ्या विभागात नव्हती. तेव्हा मराठी भाषिकांच्या अस्मितेला लागलेला कलंक धुवून काढण्याचा वा एकाच इर्षेने सर्वजण पेटले आणि विद्या विकास मंडळाने जन्म घेतला.
Our mission is to provide value based quality education to all students, irrespective of their caste and religion. We are committed to give education, especially to the economically weaker sections, in an environment conducive to intellectual and cultural enrichment, so as to mould our students into responsible citizens with a harmonious blend of Indian traditions and modern technology. Our aim is to run government recognized pre-primary, primary and secondary school and to run technical skill development programme for all sections of society.
विद्या विकास मंडळ ,अंधेरी
शैक्षणिक वर्ष २०२४- २५ प्रवेश सुरु
1) मराठी संस्कारांसह दर्जेदार शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना घडविणारी शाळा.
2)हसत खेळत शिक्षण, गाणी, गोष्टी, खेळ, व्यायाम आणि अभ्यास
3)सर्जनशीलता व कल्पकतेला चालना देणारं शैक्षणिक साहित्य व अनेकविध शैक्षणिक खेळणी यांनी समृध्द अशी शाळा.
4)मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देणारे अनेक प्रकल्प .
5)इंग्रजी संभाषणासाठी विशेष प्रयत्न
6)पोषक वातावरणात दर्जेदार शिक्षण
7)प्रवेशासाठी अर्ज करून आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा व त्याच्या पुढील भविष्यासाठी निश्चिंत रहा.